दिवा ते CSMT गाडी चालू करण्यासाठी 1जुलै पासून समाजसेविका अस्विनी अमोल केंद्रे करणार बेमुदत धरणे आंदोलन
दिवा ते CSMT लोकल सुरू करण्यासाठी चला एकत्र येवूया.
.दिवा ते CSMT लोकल सुरू करण्यासाठी चला एकत्र येवूया.
*लाडक्या बहिणींना विधवा करू नका.बहिणींचे संसार उद्ध्वस्त होण्या पासून वाचवा.1 जुलै पासून बेमुदत धरणे आंदोलन समाजसेविका सौ अश्विनी अमोल केंद्रे करणार आहेत.हे आंदोलन राजकीय नाही.माता भगिनी वडीलधारे प्रवासी बांधवाचे जीव वाचवण्यासाठी दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल चालू करण्यासाठी आंदोलन आहे.सर्वसामान्य नागरिकांनी,सत्ताधारी असो वा विरोधक प्रत्येक,राजकीय पक्ष,सामाजिक संघटना सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.आपण सर्वजण दिवा शहरातील नागरिक या नात्याने सर्वांनी एकत्र येऊन दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल चालू करण्यासाठी प्रयत्न करूया..*
सदर आंदोलनात सहभागी होण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करावा…..
समाजसेविका सौ अश्विनी अमोल केंद्रे
मो नंबर 8108455705
श्री अमोल धनराज केंद्रे
मो नंबर 8652155328



