Breaking
गुन्हेगारीसंपादकीय

ठाणे महानगरपालिकेच्या सुट्यांचा फायदा घेऊन भुमाफिया बांधत आहेत एका दिवसात रूम

ठाणे महानगरपालिका कारवाई कधी करणार

0 0 4 0 5 6

ठाणे. 23/11/2025
ठाणे महानगरपालिकेच्या सुट्यांचा फायदा घेऊन भुमाफिया बांधत आहेत एका दिवसात रूम.

ठाणे.बाळकुम दादलानी पार्क, नव महालक्ष्मी नगर इथे स्थानिक भूमाफिया मार्फत सरकारी वन विभागाच्या जागेवर रातोरात भरणी करून कांदालवन असेल खाडी परिसर असेल किंवा सरकारी भूखंड असेल,सरकारी सुट्टीचा फायदा घेऊन एका दिवसात भरणी केली जाते पत्राचे बांधकाम एका दिवसात करण्यात करण्यात येते.पत्रांचे बांधकाम करायचे मग आतून पक्के घर बांधकाम करून गोर गरीब जनतेला फसवून रूम विकायचे असा प्रकार सरस पणे चालू आहॆ.
अधिकाऱ्यांचा या सर्व बांधकामावर्ती काना डोळा का? महानगरपालिका यावर्ती कारवाई कधी करणार.

एकी कडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगत कि अनधिकृत बांधकाम होऊदेणार नाही. परंतु भुमाफिया सरास पणे खाडी पात्रात भरणी करून रूम विकत आहेत
याचाच अर्थ पालिका अधिकारी आदेशाचे पालन करत नाही.

5/5 - (1 vote)

आर एल न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 0 5 6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे